बुधवार, १६ मार्च, २०२२

मी उद्योजक होणार

 मी उद्योजक होणार 

-----------------------------------------

1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना 

महाराष्ट्र शासन

उद्योग संचालनालय ,

जिल्ह्य उद्योग केंद्र, (महाराष्ट्र राज्यातील सर्व  जिल्ह्यासाठी लागू)


💐राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण /तरूणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी 💐💐🌹🌹💐

योजनेचे नाव ::::--         मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम {CMEGP   💐💐🌹🌹💐💐


योजने विषयी थोडेसे                       योजनेचे कार्यक्षेत्र :   महाराष्ट्र                         योजनेचे निकष :-

1) वयोमर्यादा 18 ते 45     

(अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष )

2) शैक्षणिक पात्रता 

(i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास 

(ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास 

3)  उत्पादन उद्योग :-  ( कमाल प्रकल्प मर्यादा )50 लाख 

4)  सेवा  उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )10 लाख 

प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर  अधारीत असणे आवश्यक आहे 

(i) स्थिर भांडवल :- मशीनरी रक्कम कमीत कमी 50%

 (iI) इमारत बांधकाम :- जास्तीत जास्त  20% ( iii )खेळते भांडवल :- जास्तीत जास्त  30%

5) स्वगुंतवणूक :- 5 ते 10%

6) अनुदान मर्यादा :- 15 ते 35 % 

7) सदर योजना ही नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे तसेच मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येणे बंधनकारक आहे

8) पात्र मालकी घटक :-  वैयक्तिक , भागीदारी, बचत गट

9) ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित  कागदपत्र

1)पासपोर्ट साइज फोटो 

2) आधार कार्ड

3) जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला /डोमिसीयल सर्टिफिकेट

4) शैक्षणीक पात्रता प्रमाणपत्र (आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे 10 वी ,12वी, पदवीचे गुणपत्रक )

5)हमीपत्र  (Undertaking Form ) वेबसाईटवर मेनू मध्ये मिळेल 

6)प्रकल्प अहवाल

7) जातीचे प्रमाणपत्र ( अ जा /अ ज असेल तर )

8) विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र ( माजी सैनिक, अपंग )

9) REDP/EDP/SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र

10) लोकसंख्याचा दाखला (20000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर )

11) पार्टनरशिप उद्योग असेल तर i) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र

Ii)अधिकार पत्र ,घटना 

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी 

    5% - 10% स्वतःचे भांडवल

▪60% - 80% बँकेचे कर्ज 

30% सर्व महिलांसाठी अनुदान राखीव

▪20% SC/ST साठी अनुदान राखीव

▪एक कुटुंब एक लाभार्थी



माहितीसाठी काही उत्पादन उद्योग/सेवा उद्योगाची यादी

 1. थ्रेड बॉल आणि वूलन बॉलिंग लॅचि बनविणे

2. फॅब्रिक्स उत्पादन

3. लॉन्ड्री

4. बारबर

5. प्लंबिंग

6. डिझेल इंजिन पंप्स दुरुस्ती

7. स्प्रेयर्ससाठी टायर व्हॅलसीनीझिंग युनिट अ‍ॅग्रीकल्चर सर्व्हिसेस

8. बॅटरी चार्जिंग

9. आर्ट बोर्ड पेन्टिंग/स्प्रे पेन्टिंग

10 सायकल दुरुस्तीची दुकाने

11 बॅन्ड पथक

12 मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती

13. इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती

14. ऑफिस प्रिंटिंग आणि बुक बायनडिंग 

15 काटेरी तारांचे  उत्पादन

16 इमिटेशन ज्वेलरी (बांगड्या) उत्पादन

17 स्क्रू उत्पादन

18. ENGG. वर्कशॉप

19. स्टोरेज बॅटरी उत्पादन

20. जर्मन भांडी उत्पादन

21. रेडिओ उत्पादन

22. व्होल्टेज स्टॅबिलिझरचे उत्पादन

23 कोरीव वूड आणि आर्टस्टिक फर्निचर बनविणे

24 ट्रंक आणि पेटी उत्पादन

25. ट्रान्सफॉर्मर/ELCT. मोटार पंप/जनरेटर उत्पादन

26. कॉम्प्यूटर असेंम्बली 

27 वेल्डिंग वर्क

28. ​​वजन काटा उत्पादन

29. सिमेंट प्रॉडक्ट 

30  विविध भौतिक हाताळणी उपकरणे तयार करणे

31 मशीनरीचे सुटे भाग उत्पादन

32. मिक्सर ग्रिंडर आणि इतर घरगुती वस्तू  बनविणे. 

33. प्रिंटिंग प्रेस/स्क्रीन प्रिंटिंग 

34.  बॅग उत्पादन

35. मंडप डेकोरेशन

36. गादी कारखाना

37. कॉटन टेक्सटाईल फॅब्रिक्समध्ये स्क्रीन प्रिंटिंग

38 झेरॉक्स सेंटर

39 चहा स्टॉल

40 मिठाईचे उत्पादन

41. होजीअरी उत्पादन

42. रेडीमेड गारमेंट्सचे टेलरिंग /उत्पादन

43.  खेळणी आणि बाहुली बनविणे

44. फोटोग्राफी 

45. डिझेल इंजिन पंप संचाची दुरुस्ती 

46. मोटार रिविंडिंग

47. वायर नेट बनविण

48. हाऊसहोल्ड एल्युमिनियम युटेंसिल्सचे मॅन्युफॅक्चर

49. पेपर पिन उत्पादन

50. सजावटीच्या बल्बांचे उत्पादन

51. हर्बल सुंदर पार्लर/आयुर्वेदिक हार्बल उत्पादने

52 केबल टीव्ही नेटवर्क/संगणक केंद्र

53. पब्लिक ट्रान्सपोर्ट/रुरल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस

54 सिल्क साड्यांचे उत्पादन

55 रसवंती

56 मॅट बनविणे

57. फायबर आयटम उत्पादन

58 पिठाची गिरणी

59 कप बनविणे

60. वूड वर्क

61. स्टील ग्रिलचे मॅन्युफॅक्चर

62. जिम सर्विसेस 

63 आयुर्वेदिक औषध उत्पादन

64 फोटो फ्रेम

65. पेप्सी युनिट/कोल्ड/सॉफ्ट ड्रिंक

66 खवा व चक्का युनिट

67 गुळ तयार करणे

69. फळ आणि व्हिजिटेबल प्रक्रिया

70 घाणी तेल उद्योग

71. कॅटल फीड

72 दाळ मिल

73. राईस मिल

74. कॅन्डल उत्पादन

75 तेलउत्पादन

76 शैम्पू उत्पादन

77. केसांच्या तेलाची निर्मिती

78 पापड मसाला उदयोग

79. बर्फ/ICE कॅंडीचे उत्पादन

80 बेकरी प्रॉडक्ट्स 

81. पोहा उत्पादन

82  बेदाना/मनुका उद्योग 

83. सोन्याचे दागिने उत्पादन (ज्वेलरी वर्क)

84 चांदीचे काम

85 स्टोन क्रशर  व्यापार

86 स्टोन कटिंग पॉलिशिंग

87 मिरची कांडप 


💐💐🌹🌹💐💐

 सदर योजना अंतर्गत  आपणास महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये अर्ज करता येईल .....

💐💐💐🙏🏻💐💐💐

नवीन उद्योग उभारणीसाठी आपणास हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...


आपणास विनंती आहे सदर मेसेज हा आपल्याकडील सर्व ग्रुपवर पाठवावा 

जेणेकरून नवउद्योजक होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व तरुणांना  याचा उपयोग होईल 

 धन्यवाद 🙏🏻

अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा.


माऊली  GST online सुविधा केंद्र

ABBASPURA ACHALPUR 7020525355

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

National Digital Health Mission (NDHM): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरील भाषणात नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन सुरू करण्याची घोषणा केली.

 National Digital Health Mission (NDHM): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरील भाषणात नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन सुरू करण्याची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७४व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केलं. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली की आजपासून देशात राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान (National Digital Health Mission) सुरू होत आहे. या योजनेंतर्गत, देशातील प्रत्येक नागरिकाला एक आरोग्य आयडी देण्यात येईल. ज्यात प्रत्येक नागरिकाच्या आरोग्य समस्यांचा संपूर्ण अहवाल असेल. हे अभियान आरोग्याच्या क्षेत्रातील एक क्रांतिकारक पाऊल असल्याचे पंतप्रधा मोदींनी म्हटलं आहे. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना निश्चितच होणार आहे.


पंतप्रधान मोदींनी आ


पल्या भाषणात याबाबतची घोषणा करताना म्हटलं की, 'आजपासून देशात आणखी एक मोठी मोहीम सुरू होणार आहे. हे नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन. यामुळे भारतात या क्षेत्रात नवीन क्रांती येईल. यामध्ये तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. उपचारातील त्रास कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा बराच वापर केला जाईल. प्रत्येक भारतीयांना आरोग्य आयडी देण्यात येईल. हा आरोग्य आयडी प्रत्येक भारतीयांच्या आरोग्य खात्याप्रमाणे कार्य करेल.'

पीएम मोदी यांनी म्हटल्यानुसार डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत, या मिशन प्रत्येक भारतीय नागरिकाला एक आरोग्य आयडी प्रदान करण्यात येईल. ज्यात नागरिकांच्या आरोग्याचा संपूर्ण तपशील असेल. आपली प्रत्येक चाचणी, प्रत्येक रोग, आपण कोणत्या डॉक्टरांकडून औषध घेतले आणि त्यांनी काय उपचार केले होते. हे उपचार कधी घेतले होते आणि आपला अहवाल काय होता. ही सर्व माहिती या हेल्थ कार्डमध्ये समाविष्ट असणार आहे. या राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेद्वारे सर्व प्रकारच्या समस्यांवर मात करण्याचा प्रयत्न केला जाईल. 

या आयडीमध्ये पर्याय दिला जाईल की, तुम्हाला हा आयडी आधारशी लिंक करायचा आहे की नाही हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असणार आहे. या कार्डमध्ये आपल्या आरोग्याविषयक जी काही माहिती असेल ती सुरक्षित असणार आहे. कारण ती डिजिटल लॉकरमध्ये असणार आहे. याद्वारे, आपल्याला एक यूनिक आयडी प्रदान केला जाईल आणि जेव्हा आपण कोणत्याही रुग्णालयात किंवा डॉक्टरांकडे उपचारासाठी जाल, तेव्हा आपल्याला कोणतीही कागदपत्रं किंवा चाचणी अहवाल घेऊन जावी लागणार नाहीत. फक्त या आयडीने आपली रुग्णालयातील कामं होतील. जर आपण इस्पितळात जाऊ शकत नसल्यास, डॉक्टर कोठेही बसून आपले सर्व वैद्यकीय अहवाल पाहू शकतात.



आरोग्य राज्यमंत्र्यांनी केले ट्वीट


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी ट्वीट केले की, 'राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनसाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. हे आरोग्य क्षेत्रासाठी एक क्रांतिकारक पाऊल आहे. आरोग्याशी संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर मिळू शकते. डिजिटल प्लॅटफॉर्मवर रेकॉर्ड ठेवणे खूप फायदेशीर ठरणार आहे.'


card तयार करण्यासाठी संपर्क साधावा.

Mauli GST online suvidha Kendra

7020525355


 माऊली GST ऑनलाईन सुविधा केंद्र on WhatsApp. https://wa.me/message/4TC4ZRX45ZOMP1

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

*रोज थोडा मरतोय मी



*रोज थोडा मरतोय मी,*
*पण तुझ्याचसाठी जगतोय मी..*

रोज एक कविता,
रचतोय मी,
आठवणीत तुझ्या,
भिजतोय मी..

असून सुद्धा,
नसतोय मी,
अस्तित्वच जणू,
भुलतोय मी..

शून्यात कुठेतरी,
हरवतोय मी,
एकटाच खुळ्यागत,
हसतोय मी..

नित्य तुझ्यात,
गुंततोय मी,
स्वतःला तुझ्यात,
बघतोय मी..

रोज थोडा,
मरतोय मी,
पण तुझ्याचसाठी,
जगतोय मी..

मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०

लोक

माणसे त्यंचा गरजेनुसारजवळ येतात आणि सोयीनुसार दूर जातात.

लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला कि दुर जायला कारणही लवकर सापडतात .

लोकांना त्यांचा गरजेनुसार कष्टमाईज वर्जन हवे असते पण तुह्मी स्वतःचे   बेस्ट वर्जन म्हणून  राहा .

समजावून   सागण्या पेक्षा समजून घेण्याची आपल्यला जास्त गरज असते.

कुणा वर एवडे पण प्रेम करू नका , कि तुह्मी त्याला विसरू शकणार नाही.

कारण............

आयुष्य, माणूस , आणि प्रेम हे तिघेही धोखेबाज असतात.

प्रतेयकवेळी  रागावणारी माणसे तीच असता जी वेळोवेळी स्वतःपेक्षा,

जास्त दुसऱ्याची काळजी घेतात.

कुणाला दुखवू नये एक गंमत म्हून , खूप काही गमवाव लागत किमत म्हून ,

मन इतके दुखी होते त्यांचा साठी ज्यांचा साठी आपल्रे असण किवा नसन काही महत्वाचे नसते.

प्रेम हे तेव्हाच टिकते जेह्वा ते दोघानाही हवे असते.

मन ते तीकाव्यान साठी ते भांडणतातहि आणि समजून हि घेतात..

काही दिवस शांत राहून पाहिलं तर लोक खरच  विसरून जातात.

जी लोक सगळ्यांची काळजी करतात त्यांची काळजी करणारा कोणी नसतो .

तुह्मला कोणी नाकारत असेल तर समजून जा कि तुमची गरज संपली आहे ............❤❤❤❤



सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

आयुष्य

चांगल्या माणसांचा शोध घ्यावा लागत नाही... आणि माझा अनुभव म्हणतो की शोधून सापडणारी सापडतील ती "चांगली माणसं" या प्रवर्गात मोडतीलच याची शाश्वती नाही... म्हणून रोजच्या रोजनिशीत स्व मनाचा, अंतर्मनाचा आरसा समोर धरत आपण चांगल्या मार्गावर, कर्मपथावर आहोत की नाही याची जाणीव आणि खात्री करावी... म्हणाल तर याची पोचपावतीच स्वतःला देतच रोज राती निजायचं.. आणि उद्याच्या सूर्य कालच्या त्रुटी भरून घेत, आणि चांगल्या कर्मपथाची शाश्वती स्वतःला देत दिवसाच्या पूर्वसंध्येला उगवायचा आणि पुन्हा नव तेजाने कर्मपथावर आरूढ व्हायचं..अशाने आपोआप चांगली माणसं भेटत जातात, मिळत जातात, जुळत जातात... आपल्या मनात बसतील आणि टिकतील अशी चांगली माणसं खूप कमी व दुर्मिळ असतात.. म्हणून अशा भेटलेल्या माणसांना जपण्याचं तंत्र मात्र विकसित करायचं आणि ती माणसं प्राणपणाने त्यांच्या अस्तित्वाच्या महत्वनिशी जपायची...बस्स आयुष्य जगणं काय असतं हे कोणासही विचारण्याची आवश्यकता नाही... उलट तुमचं असं आयुष्यच आदर्श बनत जातं...
 ✍

आवडल्यास शेयर जरूर करा.... व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा..आभार.. 🙌

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

जिंदगी

 अपनी  जिंदगी  से  कभी भी  नाराज  मत होना,

             क्या  पता आप जैसी जिंदगी दुसरे लोगो का सपना हो .......

                             बहुत मजबूत जो जाते है,    

                      वो लोग जो अंदर से टूट  जाते है....

                    जिंदगी को इतनी सस्ती मत बना ओ कि 

                         दो कोडी के लोग खेळ कर चले जाये.....

                        मै जानता हू किं मै कुछ तो हू 

                                   क्योकि 

                     वो कोई भी चीज बेकार नही बनाता

                    पारखता रहा उम्र भर ताकत दवाओ कि,

                   दंग रह गया देखकर ताकत दुआ ओ  कि.

प्रभू कहते है तू सोने से पहले सबको माफ कर मै उठणे से पहले तुझे माफ 

कर दुंगा ......


शुक्रवार, १९ जून, २०२०

एक सच्चाई भी

प्यार उसी से ही करना जिसके साथ यह कभी ना लगे
कि प्यार करना बहुत मुश्किल है


मुस्कुरा लेता  हूं कहीं बार यह सोच कर कौन है अपना जो मनाएगा मुझे रूठा हुआ देखकर

सहने  वाला ही जानता है 
कि वह किस कदर दर्द में है
वरना दुनिया को तो बस
झूठी हंसी ही दिखाई देती है

दिल उसी के साथ बार बार बार बात करना चाहता है
जिसे बात करने से पहले
दिल को एक बार भी नहीं सोचना पड़ता

आजकल की मोहब्बत का यही दौर है
कल मैं कोई और था आज कोई और है


जो इंसान आपकी सारी खुशियां ही छीन ले
उसके पीछे रोने का कोई फायदा नहीं

भरोसा क्या करना गैरो पर
जब गिरना और चलना है अपने ही पैरों पर
ब्लॉक करने के बाद बच्चों जैसी हरकत ना करा करो
सीधा दिल से उतार दिया करो

यह वक्त भी ना कमाल की चीज़ है ना
1 दिन आपको बता ही देता है
कि लोक  क्या थे और आप क्या समझ बैठे थे

धोखेबाज लोगों की असली पहचान बताऊं
पहले तो ये आपके हमदर्द बन जाएंगे
और बाद में जिंदगी का हर दर्द दे जाएंगे

काश उस इंसान का भी कोई दर्द समझ पाता
किस को किसी ने रोता हुआ ना दिखा हो


मानो या ना मानो
मगर यह सच है वक्त के साथ
आजकल हर कोई बदल जाता है

काश हम दिलों की तलाशी भी ले पाते
तो कम से कम पता तो चलता कि
किस किस के दिल में हमारे लिए क्या जगह है

तुमको चाहने वाला जब तुम्हें वक्त देना ही बंद कर दे
तो समझ जाना वह तुम्हारा नहीं रहा

जो लोग आपके बिना खुश है
उन्हें आपके बिना ही खुश रहने दो
उनके पीछे पड़ कर
अपनी बेज्जती मत करवाओ


अकेलापन कभी-कभी इंसान पर ईतना हावी  हो जाता है
जो कुछ ऐसा करवा देता है
जो सोच से भी परे होता है

वादा निभाया भी ना जाए तो किया भी ना करा करो

इस खेल में तो बस आप का वादा टूटा है

लेकिन किसी का दिल अंदर तक टूट जाता है



दिल और भरोसा टूटने की  आवाज नहीं आती पर

दर्द बहुत ही ज्यादा होता है


पत्तों सी हो गई आजकल रिश्तो की जिंदगी

आज हरे है कल सूख जाएंगे

और परसों टूट जाएंगे


वक्त ने दिखा दी सब की असलियत

वरना हम तो वह थे

जो सबको अपना कहते थे



हमेशा तैयारी के साथ ही रहना चाहिए मौसम और इंसान कब बदल जाए इसका कोई भरोसा नहीं है



लोग हमारी कदर तब नहीं करते जब हम अकेले हो

बल्कि तब करते हैं जबकि वह अकेले हो



अच्छा इंसान मतलबी नहीं होता

बल्कि बहुत दर हो जाता है उन लोगों से

जिन्हें उनकी कदर नहीं होती




गुरुवार, १८ जून, २०२०

भरोसा

👉👉 भरोसा विश्वास एक कमाल का शब्द है ना।
अगर किसी पर हो जाए तो उसका झूठ भी सच लगता है।
और  अगर किसी से टूट जाए
तो उसका सच भी झूठ लगता है।

दुनिया का हर रिश्ता विश्वास पर ही टिका होता है।
चाहे वह मां-बाप का रिश्ता हो पति-पत्नी का दोस्तों का या फिर प्रेम का

दुनिया की हर रिश्ते की नीव होती है 
विश्वास

किसी पर भरोसा करना विश्वास करना
किसे पर प्यार करने से भी ज्यादा होता है

विश्वास हम उस इसान पर करते हैं
जो हमारा हर सुख दुख में साथ दें
जिस पर यह भरोसा हो
कि हमें छोड़कर कभी नहीं जाएगा
कि हमें कभी धोखा नहीं दे सकता
चाहे लाख मुश्किलें आ जाए
पर यह हमारा साथ कभी नहीं छोड़ेगा
चाहे कितने ही बात बिगड़ जाए

लेकिन सच में जब जिंदगी में उसने आती है मुश्किल घड़ी आती है तब सच्चाई पाता चलती  है।

कि जिस इंसान पर अपने भरोसा करा
वह तो भरोसे के लायक था ही नहीं
किसी के विश्वास पर भरोसे पर खरा उतरना कोई आसान काम नहीं

जब तक कोई हमें धोखा नहीं देता है ना तब तक हम किसी पर भी विश्वास  कर लेते हैं।

जब किसी एक इंसान से हमें धोखा मिलता है  ना तब विश्वास पूरी दुनिया से हट जाता है।

विश्वास हमारे मन में ताकत भरता है
लेकिन धोखा हमारे अंदर की सारी सारी ताकत खत्म कर देता है।

हमें कमजोर इंसान बना देता है
जब कोई इंसान हमारा विश्वास तोड़ता  है भरोसा तोडता है।

तो वह सिर्फ हमारा विश्वास नहीं तोडता वह हमें ही तोड़ कर रख देता है हमारा दिल तोड़ कर रख देता है। हम अंदर से टूट के रह जाते हैं बिखर  कर रह जाते हैं

और एक बात आपसे कहूं
अगर किसी ने आपका विश्वास तोड़ा हुआ है आपको धोखा दिया हुआ है
गलती उसकी है
पाप उसने करा हुआ है
आप क्यों रोते हो।
आप क्यों दुखी होते हो
सजा भी उसेही मिलेगी


किसी को धोखा देना पाप होता है
किसी से धोखा खाना पाप नहीं होता


किसी पर भरोसा करने से  पहले सौ बार सोचना
और किसी का भरोसा तोड़ने के लिए हजार बार

क्योंकि कोई भरोसा करता है तो आपको कोई महत्व देता होगा।

प्यार में कभी किसी को धोखा नहीं मत देता।

क्योंकि जो प्यार करता है वह विश्वास और भरोसे के लायक होता है।

झूठी और फरेबी लोगों पर कभी भरोसा नहीं करना।



बुधवार, २७ मे, २०२०

चिंता एक रोग.............

चिंता एक ऐसी बीमारी है,

जो आपकी मन की सारी खुशियों को खा जाती है,

बहुत ज्यादा चिंता करने वाला इंसान कभी खुश नहीं दिखेगा,

चिंता चिंता में डूबे इंसान को किसी भी बात की खुशी नहीं मिलती,

एक ही बात को लगातार सोचते ही रहेंगे सोचते ही रहेंगे,

ऐसे लोग हमेशा मायूसी और दुख की ऊर्जा में घिरे रहते है,

चाहे कोई खुशी का मौका हो, कोई उत्सव हो या कोई खुशी का त्योहारों,
कोई चीज ऐसे लोगों को खुशी नहीं दे पाती,

ऐसे लोगों को लगता है, सारी जिम्मेदारी हमारे कंधों पर है, हम ध्यान न रखें,
तो सब कुछ बिगड़ जाएगा, पर यह सच नहीं है,

कई बार सिर्फ आपकी चिंता करने की वजह से बनती हुवे  काम भी बिगड़ जाते हैं,







परिवार में  अगर एक इंसान चिंता करता है,
तो उसका प्रभाव पूरे परिवार पर पड़ता है,
सारे घर में वही एनर्जी पहले लगती है,
ऐसे घर में कोई खुश नहीं रह पाता।

ऐसे लोगों की धीरे-धीरे ऐसी आदत बन जाती है,
कि वह हर छोटी-छोटी बातों से टेंशन में आ जाते हैं, जो इंसान बहुत ज्यादा चिंता करता है, फिर उसे गुस्सा चिड़चिड़ापन अशांति बेचैनी देर रात तक नींद ना आना सारी बीमारियां लग जाती है।

एक सच कहूं आपसे शायद आपको कड़वा लगे या हो सकता है, आप ना भी मानो।
जितनी जायदा आप चिंता करते हो ना वास्तविक वास्तविक में ऐसा कुछ भी नहीं।
जिसकी चिंता की जाए।

कई लोग कहते हैं,
आपको क्या पता मेरी लाइफ के बारे में
लाइफ कैसी  भी हो,
पर अगर आप समाधान नहीं निकाल पाते
परेशानियों का इसका मतलब आप  खुद एक परेशानी है।

   if you can't solve  the problem, you are the problem.

चिंता एक ऐसा जहर है वह आपका कल तो खुश नहीं बनाएगी लेकिन आज का दिन  आज की खुशियां पूरी बर्बाद कर देगी।

वास्तव में चिंता क्या है
ऐसा ना हो जाए वैसा ना हो जाए ऐसा क्यों हो रहा है। इसका सीधा सा मतलब है,
चिंता आप उसी बातों की करते हो,
जो आपके कंट्रोल में नहीं है,
अब जो आप के कंट्रोल में ही नहीं है,
उनके बारे में सोच सोच कर आप कौन सा स्वर्ग खड़ा कर लोगे। 


गुरुवार, १४ मे, २०२०

समय समय की कसौटी......

जीवन में समय चाहे जैसा भी हो,

अपनों का साथ बड़ा अवश्य होता है,

सुख हो तो बढ़ जाता है,

दुखों हो तो बट जाता है,

अपनों के साथ समय कब बीत जाता है,

पता भी नहीं चलता,

किंतु सोचिए।

यदि आपको ऐसे स्थान पर छोड़ दिया जाए

जहां आपका कोई संबंध ही ना हो,

आपका कोई अपना नाम,

कोई मित्र ना हो,

तो क्या होगा,

एक एक क्षण कितना,

लंबा लगने लगेगा,

तब तक लगेगा जब तक आप किसी को अपना नहीं बनाते,

अब प्रश्न यह उठता है कि आपका अपना कौन है,

ओ संबंधी जो आप रक्त के साथ जुड़े हुए हैं,

जो ओ मित्र जो आप बालपन के साथ पढ़े हुए हैं,

नहीं.......

अपना वो,

जो कठिनाइयां में काम आए,

अपनों की परख समय की कसौटी पर की जाती है,

अपनों के साथ समय का पता नहीं चलता,

किंतु समय के साथ अपनों का पता जरूर चलता है।



बुधवार, १३ मे, २०२०

समझ,,,,,,,

जिंदगी हंसाए तो,
 समझ लेना अच्छे कर्मों का फल मिल रहा है।

और जब रुलाए,
समझ लेना कि अच्छे कर्म करने का समय आ गया है।

सब कुछ खो कर भी,
अगर आपने कुछ करने की हिम्मत बाकी है।

तो समझ लीजिए,
आपने कुछ भी नहीं खोया।

घायल तो यहां हर एक परिंदा है।
मगर जो फिर से उड़ सके।
भी जिंदा है।




वक्त सब कुछ दिखा देता है।
लोगों का साथ भी।
लोगों की औकात भी।

कठिन रास्तों से ना घबराए।
क्योंकि कठिन रास्ते।
अक्सर खूबसूरत मंजिलों पर ले जाते हैं।

विश्वास करने वाले से ज्यादा बेवकूफ विश्वास तोड़ने वाला होता है।

क्योंकि वह अपने छोटे से स्वार्थ के लिए।
एक प्यारे इंसान को खो देता है।


अगर मरने के बाद भी जीना चाहते हो
तो एक काम जरूर करना
पढ़ने लायक कुछ लिख जाना
या लिखने लायक कुछ कर जाना।


उस शिक्षा का कोई मतलब नहीं है
जो इंसानियत नहीं सिखाती


गलत को गलत और सही को सही कहने कि हिम्मत रखना।



बुधवार, ६ मे, २०२०

एक प्यार भी,,,,,,,,

अब उनसे भी क्या शिकायत करना
जिन के कानों तक आपकी आवाज ही नहीं पहुंचती
वा दे तो हजार की थी तूने
चल बता
दे उन में से कोई एक
जो तूने निभाया हो
जो कहते थे कि जी ना सकेंगे तेरे बिना
हो आज भी जिंदा है किसी और को यह सब कहने के लिए

जो कहता था कि हम सिर्फ तेरे हैं
आज पता चला
कि उनकी यह लाइन के पीछे
बहुत से चेहरे है


कसम खाते हैं जो लोग सात जन्म के लिए साथ निभाने की
वक्त आने पर सात कदम उनसे चला नहीं जाता



एक वक्त था घंटों तक तेरे कॉल और एसएमएस का इंतजार किया करते थे

पल पल तेरे प्यार के लिए मरा करते थे
पर इस कदर दिल तोड़ दिया है तूने

ना तेरा प्यार चाहिए ना तेरा वक्त
और ना तू चाहिए
सजा के रखना अपने घमंड को अपने सर पर


तुझसे बात करना तो दूर तेरी शक्ल भी नहीं देखेंगे
रोएगा वह शख्स एक दिन



जिस दिन हमें किसी और के साथ हंसता हुआ पाएगा।


बंद कर दी है तेरे लिए दिल के दरवाजे अब
यह मेरा दिल है कोई खिलौना नहीं
जो हर बार खेल जाओगे


वह कहते थे कि तू तो मेरा भगवान है

यह तो समझ तब आया जब लोगों को भगवान से प्यार करते ही नहीं
हमेशा मांगते हुए देखा


सोच अलग हो सकती है हमारी
मगर प्यार में खुद को लुटा देने की ताकत
तेरे जैसे मतलबी इंसान की बस की बात नहीं


माना प्यार दोनों ने किया था


तूने जो किया था उससे मन की चाहत कहते हैं
और हमने जो किया था उसी रूह की इबादत कहते हैं

जो कहते थे कि मर जाएंगे तेरे बिना
पता चला बहुत नाचते हैं आजकल गैरों की महफिल में


तू चाहता तो हम एक हो सकते थे
अब बात इतनी सी है
कि तूने कभी चाहा ही नहीं

वह कहते हैं कि तुम हमें समझती ही नहीं
वह सही कहते हैं
अगर उन्हें समझाते
तो कभी मुझसे मोहब्बत नहीं करते

जब कोई इंसान वही गलती बार-बार करें
जो तुम्हें दर्द देती है
तो समझ जाओ
वह तुम्हारा साथ नहीं चाहता
वह तुम से छुटकारा चाहता है

सोचते थे कि कैसे जी पाएंगे तेरे बिना
शुक्रगुजार हूं तेरा
तुनहे ही सिखा दिया वक्त ना देकर
तेरे बिना जीना


उसके लिए दुनिया की हर खुशी खरीदने में हम इतने खो गए
कि कभी ख्याल ही नहीं आया
कि उन्होंने कभी आज तक हमारे लिए कागज का फूल भी नहीं खरीदा हमारे लिए


अपनी हर गलती को
हो मजबूरी का नाम देते हुए हमें
हम धोखा देते गए


और हम ना समझ
उनकी हर बात को सच समझ बैठे



वक्त कैसे मिलता हमारे लिए
क्योंकि उन्हें बहुत कुछ पाना है जमाने से
अब कोई
 हमारे तरहे प्यार में खुद को तो नहीं लुटा सकता ना

मंगळवार, ५ मे, २०२०

जिंदगी............

जिंदगी में रिक्स लेना सीखो
अगर तुम जीते
तुम्हें सब कुछ मिलेगा जो तुम चाहते हो
और अगर तुम हार भी गए
और बहुत कुछ सीख जाओगे
जिंदगी में कभी उदास मत होना
कभी भी किसी भी बात पर निराश मत होना
यह जिंदगी तो एक संघर्ष है
इसीलिए कभी अपने जीने का अंदाज ना खोना
उन लोगों के सामने हमेशा खुश रहो
जो तुम्हें पसंद नहीं करते
क्योंकि तुम्हारी खुशी उन्हें जीते जी मार देगी
परेशान मत हुआ करो लोगों की बातों से
कुछ लोग पैदा ही बकवास करने के लिए होते हैं


उस इंसान की शक्ति का कोई मुकाबला नहीं कर सकता
जिसके पास शक्ति के साथ सहनशक्ति भी हो
छोटे मन से कोई बड़ा नहीं होता
और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता।
याद रखना
सपने अगर तुहमरे है
तो पूरा भी तुम्हीं करोगे

ना हालत तुहमारे हिसाब से होंगे
और ना लोग।

शनिवार, २ मे, २०२०

एक तमन्ना

उदासी तुम पर भी बितेगी, तो तुम भी जान जाओगे.



         कितना दर्द होता है, नजर अंदाज करने से.
        खुद को इतना कमजोर कभी मत होने देना,
        की तुमहे किसी के साथ जरुरत पड जाये,
        उस इंसान के लिए कभी मत रोना, जिसे तुम्हारे आसुओ का मोल ना हो.



       कुछ कह गये, कुछ सह गये, कुछ कहते कहते रहे गये.



      मे सही तुम गलत के खेल मे, न जाने कितने रिश्ते बह गये.



       एक तमन्ना थी कि जिंदगी रंगबिरंगी हो, और  दास्तुर देखिये, जितने जितने भी मिले, गिरगिट निकले.




       सच्चे प्यार की तलाश अब छोडदी मैने, लोक तो बस वक्त बिताने, और दि ल जलाने के लिए ही मिल ते  है.




       अकेले ही गुजरती है जिंदगी, लोक तसलिया तो देते है, लेकिन साथ नाही.




      सबकुछ हासिल नही होता जिंदगी मे यहा, किसीका काश, तो किसी का अगर, रही जाता है.




        नये रिश्ते बनाने की कोशिश में,हमने पुराने रिश्ते को जला दिया. कसुर आपका नाही, हमारा था की हमने अपनों से ज्यादा दुसरो पे बरोसा कर लिया.




        कुछ लोग हमारी जिंदगी  तो होते है,पर हमारी जिंदगी में नही होते.




        पता नही लोक उनको हि क्यु दर्द देते है, जो उनके लिये हर दर्द खुशी खुशी सहते है.



        जिसे ड र ही  नही था मुझे खोने का, ओ क्या अपसोच करेगा. मेरे ना होने का.



        कभी किसी पे हद से ज्यादा उमिंद्द  ना करना, क्यू कि एक दिन उम्मिद के साथ  तू भी तूट जाओ गे.


                कभी कभी हम उन्हे  मांग लेते है, जो किसी और के होते है.
      




वक्त और रिश्ते दो ऐसी चीज है, जो हमे मुक्त मे मिलती है, ओर इनकी  कदर तभ होती है, जब कही खो जाते है, हमेशा के लिये.



        लोक कहते है आज कल बडा मुस्कुरा राहा हू, अ ब इनहे क्या पता, बहुत सारे दर्द दिल में छुपा रहा हु.



          बेचेनिया बाजार में नही मिलती, उन्हे बा टणे वाला कोई बहुत नजदीक का ही होता है.




         हम जिन्हे दरवाजा समजके कटक टा ते ही रहते है, अकसर ओ पत्थर की दि वार  होती है.




         ये जिंदगी भी एलआयसी ऐसी है, गु जारणी तो पडती है, किसी के साथ भी, किसी के बाद भी, 



      कभी कभी किसी बात की कदर ओर अहसास के लिए, जरुरी है कुछ वक्त, उस से दूर रहा जाये.



       किस्सा बना दिया  उन लोगो ने मुझे,
जो कल तक मुझे अपना हिस्सा बताया करते थे.
       

शुक्रवार, १ मे, २०२०

जगावं कसं......

जगाचा एक रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे नाहीतर लांबूनच लांब आहे. म्हणून जीवनात मागे म्हणून शिकायचे आणि पुढे बघून चालायची.




         हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हंटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण होता.


         वेळ कसा निघून जाते तो तुमच्या आयुष्यात घडवण्यात घाला किंवा इकडे तिकडे फिरण्यात.



        शेवटी विचार तुम्हालाच करणार आयुष्य तुमचा आहे.




        अध्याय म्हणून सुरुवात करा आणि अविस्मरणीय म्हणून शेवट करा.



         नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा तुम्हाला
म्हटला पाहिजे.



          कसं जगायचं हे बापाने मुलाला सांगण्यापेक्षा कसं जगावे बापाने मुलाला जगून दाखवा आणि मुलांना ते बापाकडुन शिकवा.



         बाकीचे लोक तुम्हाला कसे बघतात हे महत्वाचं नाही. तुम्ही स्वतःला कसे बघतात हे महत्त्वाचा आहे.




         आयुष्यात धाडस केल्याशिवाय काहीच मिळत नाही अपयशाशिवाय.



         प्रत्येक वेळी डरकाळी सोहळ्याची आवश्यकता नसते शांतता तरीदेखील मोठी दहशत होऊ शकते.




       सिंह ज्या जागेवर बसतो त्या जागेवर त्याचे सिंहासन तयार होते. म्हणून सिंहासन मिळवण्याच्या मागे लागू नका. स्वतःला सिह बना. तुम्ही बसा त्या जागेवर आपोआप सिंहासन बनेल.



       लोकोत्तर नाव ठेवतच जाणार पण ठेवलेल्या नावाचा  ब्रँड बनवता  आला पाहिजे.



       तुम्ही लहान आहे तरुण आहे  तुम्हाला यश मिळणार नाही असं समजू नका. वाघ लहान असो की मोठा तो वाघाचा असतो.




       कर्तव्याची एकनिष्ठ असणारी माणसे आयुष्यात कधीच अपयशी होत नाही. 



       
एक महाविजेता होण्यासाठी आपल्याला आपला सर्वोत्तम आहे हा विचार विश्वास आवश्यक आहे.



       सामर्थ्य जगण्यातून मिळत नसते ते
        ते संघर्षातून निर्माण करावे लागते.





       


      इज्जत आणि तारी फ मागितली नाही जात. ती मिळवली जाते.


      जिथे समस्या असतात तिथे संधी सुद्धा असतात. तुम्ही केलेली चूक ही सर्वस्वी तुमची चुक आहे. तुम्ही केलेला पराजय हे सर्वस्वी तुमच्या पराजय आहे.
म्हणून कोणाला दोष देऊ नका. झालेल्या चुकिपासुन शिका आणि पुढे चालत राहा.




        विचार ब्रॅण्डेड असले पाहिजे कपडे नाही.
    




        शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाडल्याने विश्वास विश्वास निर्माण होतात...........

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

छो ड दो,,,,,,,

    जब कोई आपके साथ छल करता है
  हमारे पीठ पीछे हमें धोखा देता है

 तो मन क्रोध व प्रतिशोध से भर जाता है

क्योंकि उनके साथ हम काफी समय बिता चुके होते हैं

अपना मन अपना धन और तन सब कुछ उन पर निछावर कर देते हैं

और इतना कुछ करने के बाद जब कोई अपने धोखा देता है

तो बहुत पीड़ा होती है

बहुत कष्ट होता है

हम यही सोचते रह जाते हैं हमारे में क्या कमी थी

हम बिल्कुल अकेले पड़ जाते हैं

उनको याद करके ना जाने कितने आंसू बहाते हैं

उनकी यादें हमारी पीछा ही नहीं छोड़ती

आप बुलाने की कोशिश करती है फिर भी नहीं भुला पाते

परंतु इससे उस सामने वाले व्यक्ति को कोई फर्क नहीं पड़ता

एक बार भी हमारे बारे में नहीं सोचता
लेकिन उसकी यादों में तड़पते रहना उचित नहीं है 

यह वह अवसर है जहां हमें कुछ बनकर दिखाना है

वह जीवन पर अपनी गलती पर पछतावा करें

कुछ ऐसा करके दिखाना है

जिस कमी के लिए आपको ठुकराया गया है

उससे बेहतर बन के ऊपर ना है

सिर्फ उसके लिए नहीं अपने मान सम्मान और अपने परिवार के लिए
आपका आपके जीवन में कुछ कर जाना ही उसके लिए सबसे बड़ी सजा है

और जब जब आपको देखे अपनी गलती पर पछतावा करें

यह आपकी सबसे बड़ी जीत है

वह धोखेबाज साथी को ना आप शब्द बोलना है ना ईर्षा करना है

उसकी आंखों के सामने ही इतना काबिल बन जाना है
की वो  आपके काबिल ही ना रहे

यू कोशिश आपकी समाज में आपके आसपास के लोगों के लिए प्रेरणा का कारण बनेगी

और धोखेबाज लोगों को एक सबक मिलेगी

और यदि ऐसा नहीं करते हैं
उनकी यादों में भटकते रह जाते हैं
तो आप सिर्फ खुद का ही नहीं अपने प्रेम का ही अपमान करते हैं

क्योंकि किसी के चले जाने से जिंदगी खत्म नहीं होती

आप अपने जीवन में आगे बढ़िए।।।


एक किळ

समाज म्हणजे एक लग्न ,मरण आणि कार्यक्रम.

     आपण एक अशा समाज मध्ये जगत आहे. तिथे फकत लोक, आणि समाज काय म्हणतील बस.

       आपण कोनासाठी काय करू हे आपण कधीच विचार नहीं करत.

            आपल्या डोक्यात लहान पणा पासून समाज काय म्हणेल हेच घालून दिले जाते....

             हो समाज पाहिजे मग तुम्हाला दैंदिंक कोणती पण वस्तू ची गरज लागली तर तुम्ही समाज चे दुकान पाहता न आणि ती तुमच्या समाज कडून बनवली गेले आहे ते अगोदर तपासताना.

            तुम्हाला जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी समाज नको.


        घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपण आपला विचार नहीं करत जे आपण आपल्या मेहनतीच्या बळावर कामहून पूर्ण करतो...


      पण समाज चा अगोदर विचार करतो  अरे तो ती दिसली तर काय म्हणेल...


     काय म्हणेल का त्याने दिले आहे का..


     *बिमार झाले की सर्वात अगोदर विचार येतो की या बिमारचा सर्वात चांगला इलाज आणि डॉक्टर कुठे आहे..
   मग तेव्हा विचार नहीं येत का या साठी समाज मध्ये कोणता डॉक्टर आहे.
त्या वेळेस नको.



 .     मग निसर्ग जे देतो ते तो सर्वांना एक सारखे देतो पण या या जमिनीवर लोकांनी हा एक खेळ लावला समाज..



    जेव्हा कोणाला रक्ताची गरज असते तेव्हा रक्त द्यायचा अगोदर विचारता का हा हाच समाजाचा आहे न.. 


     
       हा फालतू जो लोकांनी दिलेले किळा आहे फेका तो...


   .  अगोदर विचार करा.   👥    ..




         ☀️⛅जर निसर्ग आपल्या मध्ये कोणता भेद भाव नाही करत तर या समाज मध्ये कोणी कसा केहवा भेदभाव आणला..🌴
             



       जो समाज समाज करतो त्याला माझे एकच म्हणे आहे..



स माज पासूनच सर्वच घाय मग......


ज्या जमिनीवर आपण जगतो ती माता. 🌍
ज्या वर आपली तहान भागवते ते पाणी.⛅
यांनी समाज नाही पहाला कधी...



समाज म्हणे आपल्या जीवनाला लागलेला एक सर्वात मोठा कीळ 🐲🐛🐞आहे...



शिक्षण घेताना समाजचे शिक्षण आणि शाळा का नाही पाहिजे.....


फक्त फक्त लग्नासाठी समाज पाहिजे..



   उच्च शिक्षण उच्च शाळा हवी..ती कोणती पण.... कारण विद्या ला कोणता समाज नाही पाहिजे....



स मा ज.
सुशिक्षित माणसाचा जमाव.


फक्त यात माणसाचा जमाव दिसतो..

सुशिक्षित तर किडा खाऊन गेला..

  सद् सद् विवेक बुध्दी ने विचार करा जरा..✍️✍️✍️✍️



गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

पैशाची उधारी*



एकजन भेटला राजा,
लैच होता तावात,
पैशासाठी हिंडला थो,
हफ्ताभर गावात..

पुऱ्या गावात त्याले कोनी,
मदत नाही केलती
माही बी राजा त्यानं,
उधारी नाही देलती..

कोन्या तोंडानं मांगीन मले,
माहे जुनेच होते बाकी,
लोकाइबद्दल सांगत होता,
मले टपरी पाशी..

मानूस ओयखाले म्हने राजा,
कितीक टाईम लागते?🤔
पैशे पाय मांगून,
सहज पता लागते...



म्या म्हटलं आपलेबी,
व्यवहार चांगले पाह्यजे,
घेतले पैसे का टायमावर,
वापस देल्ले पाह्यजे😉

टायमावर कुनी राजा,
उधारी नाई चुकवत, 😉
सगे सोयरे दोस्त मित्र,
साऱ्याइले बसते दुखवत😔

घेतले तसे पटकन,
देवुन टाकावं मानसानं,
डबल मांग्यासाठी,
जागा ठेवावं हक्कांन..

देऊन घेऊन ज्यायचे,
व्यवहार असतीन चांगले,
तेच मानसं भाऊ,
माह्या मतान चांगले..😎


रविवार, ५ एप्रिल, २०२०

कोरोनावर एक विचार

मले बी होते,
तुमालेबी होते,
करोना हाय असा,
तो कोनालेबी होते,

ना पाह्यते जात,
ना पाह्यते अमिरी-गरिबी,
देश विदेशात फैलली,
हे खतरनाक बिमारी...

कायजीच घेणं हाय,
फक्त आपल्या हातात,
बाहेर जाऊन कामुन,
जीव टाकता धोक्यात..

एकाची बी चूक,
अंगलटी येऊ शकते,
लागण ह्या रोगाची,
दारोदारी पोहचू शकते..

मस्ती नका आणू,
माज नका करू,
माणुसकीची सांगतो,
लाज नका काढू..

आपल्यापेक्षा नाहीतर,
जनावरं तरी बरी,
मालकाच्या मतानं,
ऐकतात तर खरी..

आपल्या सूंदर देशाचा,
मसनवटा नका करू,
धोका ओळखा पुढचा,
बेमौत नका मरू.

सवय


थुकू नका म्हटलं,
तिथं पयले थुकतीन,
नाही म्हटलं तिथं,
आंदी जाऊन मुततीन..

फोटोसोबत पाकिटावर,
इशारे देल्ले छापून,
सांगा बरं तंबाखू, बिडी,
कोनाची गेली सुटून ?

नाई म्हटलं थे त,
हिरीरीनं करतीन,
घरात बसा म्हटलं,
त रस्त्यावर फिरतीन,

वखत सध्या कसा?
सरकार काय सांगते?
काही लोकं राजा,
नीरा म्याटावानीच वागते..

संचार बंदीत दारूचे,
दुकान फुटू राह्यले,
अशात बी लोकाइले,
भलकाईच सुचू राह्यले..

नाईलाजान पोलीसं मंग
जयलात टाकू रायले,
समजून मारून थे बी,
पुरे कटावू रायले..

काही ठिकानी डॉक्टरले थ,
गोटे मारू राह्यले,
असे म्याट त राजा,
म्या जिंदगीत नाई पाह्यले..

बार्डर वर नाई,
फकस्त घरात राहायले सांगतल,
भडकून अशे राह्यले का,
जसं जीव द्याले सांगतल..

देशासाठी भौ आपन,
येवळ बी न करावं?
देशाचं उपकार मंग,
सांग कधी फेळाव ........


मी उद्योजक होणार

  मी उद्योजक होणार  ----------------------------------------- 1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना  महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय , जिल्ह्...