समाज म्हणजे एक लग्न ,मरण आणि कार्यक्रम.
आपण एक अशा समाज मध्ये जगत आहे. तिथे फकत लोक, आणि समाज काय म्हणतील बस.
आपण कोनासाठी काय करू हे आपण कधीच विचार नहीं करत.
आपल्या डोक्यात लहान पणा पासून समाज काय म्हणेल हेच घालून दिले जाते....
हो समाज पाहिजे मग तुम्हाला दैंदिंक कोणती पण वस्तू ची गरज लागली तर तुम्ही समाज चे दुकान पाहता न आणि ती तुमच्या समाज कडून बनवली गेले आहे ते अगोदर तपासताना.
तुम्हाला जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी समाज नको.
घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपण आपला विचार नहीं करत जे आपण आपल्या मेहनतीच्या बळावर कामहून पूर्ण करतो...
पण समाज चा अगोदर विचार करतो अरे तो ती दिसली तर काय म्हणेल...
काय म्हणेल का त्याने दिले आहे का..
*बिमार झाले की सर्वात अगोदर विचार येतो की या बिमारचा सर्वात चांगला इलाज आणि डॉक्टर कुठे आहे..
मग तेव्हा विचार नहीं येत का या साठी समाज मध्ये कोणता डॉक्टर आहे.
त्या वेळेस नको.
. मग निसर्ग जे देतो ते तो सर्वांना एक सारखे देतो पण या या जमिनीवर लोकांनी हा एक खेळ लावला समाज..
जेव्हा कोणाला रक्ताची गरज असते तेव्हा रक्त द्यायचा अगोदर विचारता का हा हाच समाजाचा आहे न..
हा फालतू जो लोकांनी दिलेले किळा आहे फेका तो...
. अगोदर विचार करा. 👥 ..
☀️⛅जर निसर्ग आपल्या मध्ये कोणता भेद भाव नाही करत तर या समाज मध्ये कोणी कसा केहवा भेदभाव आणला..🌴
जो समाज समाज करतो त्याला माझे एकच म्हणे आहे..
स माज पासूनच सर्वच घाय मग......
ज्या जमिनीवर आपण जगतो ती माता. 🌍
ज्या वर आपली तहान भागवते ते पाणी.⛅
यांनी समाज नाही पहाला कधी...
शिक्षण घेताना समाजचे शिक्षण आणि शाळा का नाही पाहिजे.....
फक्त फक्त लग्नासाठी समाज पाहिजे..
उच्च शिक्षण उच्च शाळा हवी..ती कोणती पण.... कारण विद्या ला कोणता समाज नाही पाहिजे....
स मा ज.
सुशिक्षित माणसाचा जमाव.
फक्त यात माणसाचा जमाव दिसतो..
सुशिक्षित तर किडा खाऊन गेला..
सद् सद् विवेक बुध्दी ने विचार करा जरा..✍️✍️✍️✍️

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा