शुक्रवार, १ मे, २०२०

जगावं कसं......

जगाचा एक रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे नाहीतर लांबूनच लांब आहे. म्हणून जीवनात मागे म्हणून शिकायचे आणि पुढे बघून चालायची.




         हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हंटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण होता.


         वेळ कसा निघून जाते तो तुमच्या आयुष्यात घडवण्यात घाला किंवा इकडे तिकडे फिरण्यात.



        शेवटी विचार तुम्हालाच करणार आयुष्य तुमचा आहे.




        अध्याय म्हणून सुरुवात करा आणि अविस्मरणीय म्हणून शेवट करा.



         नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा तुम्हाला
म्हटला पाहिजे.



          कसं जगायचं हे बापाने मुलाला सांगण्यापेक्षा कसं जगावे बापाने मुलाला जगून दाखवा आणि मुलांना ते बापाकडुन शिकवा.



         बाकीचे लोक तुम्हाला कसे बघतात हे महत्वाचं नाही. तुम्ही स्वतःला कसे बघतात हे महत्त्वाचा आहे.




         आयुष्यात धाडस केल्याशिवाय काहीच मिळत नाही अपयशाशिवाय.



         प्रत्येक वेळी डरकाळी सोहळ्याची आवश्यकता नसते शांतता तरीदेखील मोठी दहशत होऊ शकते.




       सिंह ज्या जागेवर बसतो त्या जागेवर त्याचे सिंहासन तयार होते. म्हणून सिंहासन मिळवण्याच्या मागे लागू नका. स्वतःला सिह बना. तुम्ही बसा त्या जागेवर आपोआप सिंहासन बनेल.



       लोकोत्तर नाव ठेवतच जाणार पण ठेवलेल्या नावाचा  ब्रँड बनवता  आला पाहिजे.



       तुम्ही लहान आहे तरुण आहे  तुम्हाला यश मिळणार नाही असं समजू नका. वाघ लहान असो की मोठा तो वाघाचा असतो.




       कर्तव्याची एकनिष्ठ असणारी माणसे आयुष्यात कधीच अपयशी होत नाही. 



       
एक महाविजेता होण्यासाठी आपल्याला आपला सर्वोत्तम आहे हा विचार विश्वास आवश्यक आहे.



       सामर्थ्य जगण्यातून मिळत नसते ते
        ते संघर्षातून निर्माण करावे लागते.





       


      इज्जत आणि तारी फ मागितली नाही जात. ती मिळवली जाते.


      जिथे समस्या असतात तिथे संधी सुद्धा असतात. तुम्ही केलेली चूक ही सर्वस्वी तुमची चुक आहे. तुम्ही केलेला पराजय हे सर्वस्वी तुमच्या पराजय आहे.
म्हणून कोणाला दोष देऊ नका. झालेल्या चुकिपासुन शिका आणि पुढे चालत राहा.




        विचार ब्रॅण्डेड असले पाहिजे कपडे नाही.
    




        शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाडल्याने विश्वास विश्वास निर्माण होतात...........

२ टिप्पण्या:

मी उद्योजक होणार

  मी उद्योजक होणार  ----------------------------------------- 1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना  महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय , जिल्ह्...